Nojoto: Largest Storytelling Platform

राग आणि वाद या मध्ये फरक आहेच ना, समजू शकतो मी काह

राग आणि वाद या मध्ये फरक आहेच ना,
समजू शकतो मी काही गोष्टी, काही होतील
पण शक्य, पण काही नाही होणार मलाही,
असतील विश्वास तिला तर मी मागे पण तिला
बोललो होतो मला दूर कर म्हणून तर केलं
शेवटी दूर तिने, राखी राहिली ती पण बांधून
मोकळे हो म्हणा एकदाचं, या पुढे तर शब्द
पण नाहीये माझ्याकडे माझा विश्वास प्रामाणिक
पना प्रेम जीव काळजी हे जर परक्या प्रमाणे
धरलेलं असेल तर काय बोलव मी तरी या पुढे,
माझ्या वर नाही दुसऱ्यांवर जास्त विश्वास
ठेवला तिने हो मला दुसरे जवळ बघितले तर
सहन होत नाही साहजिक आहेत त्या गोष्टी,
पण माझे काय त्यांना काय बांध नव्हते नाही,
कुठले वाद, पण जो डाव त्यांनी केला तिथे मी
तर नाही विसरणार त्यांना माझ्या जीवनाशी 
खेळलेत ते वाद वाढवून छळ केलाय भावनांशी,
प्रेमाने च समजावून सांगत होतो देखावले नाही
त्यांना खोट्या मनाचे होते ते अरे म्हणा बापाला
विचारून बघ म्हणा सांगेन मग काय गोष्ट आहेत तो,
 दुश्मन समजतो मी त्यांना शिव्या आहेत फक्त
तोंडात आता नफरत आहेत लायकी मीच 
काढणार शेवटी त्याची बाकीचे बाहेरगावी आहेत
त्यांची पण गेम लागून बसलोय म्हणा सगळीच.
   -AS Patil✍️ तिची मोत्या मोत्या नाही करत मी प्रेम आहेत तर आहेत
विश्वास जीव हा माझ्या पुरता आहेत किती ठेवतो तिला
काय माहित, तिच्या साठी अजून झुकणार पण योग्य
झालं तर नाहीतर तिची पण इज्जत त्या मध्ये धरणार,
काय समजते ती स्वतःला कुणाच प्रेम विश्वास जीव भावना
एक खेळ आहेस का समजत असती तर समजलं असत तिला
नेमकं काय बोलतो हा व्यक्ती ते, फिरायला गेली म्हणून राग नाही आला काल पण चुकीचे लोकं होते सोबत त्यात दुश्मन,
दुसरी गोष्ट फिरायला पैसे आहेत स्वेटर घेयला नाही आजारी