पहिली भेट.... चल आज होऊन गेलेल्या प्रेमाचा आणि आठवणींचा हिशोब करतो तु फक्त वाचत रहा.. तु भेटली होती पहिल्यांदा मिठी काय असते जाणली होती तुझ्या कमरेभोवती हात माझे घट्ट तु तेव्हा तुझी पण नव्हती