Nojoto: Largest Storytelling Platform

अशी रीत नसेल जरी, तरी ऐक काय म्हणतोय माझा जीव.. सत

अशी रीत नसेल जरी, तरी ऐक काय म्हणतोय माझा जीव..
सती शिवासाठी मेली होती, पण तरीही मेला नाही शिव...
प्रेमात आजवर, जे काही अधूरे किस्से..
तू-मी ती सारी, करू पूर्ण उणीव...

Vishaal/Aadinaath 
13-07-21

©Vishal Chavan #रीत