Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाचे हे रस्ते त्या वरी तुच मला दिसते नजर वळता

प्रेमाचे हे रस्ते त्या वरी तुच मला दिसते
नजर वळता क्षणी हळूच गालात हसते
तुझं हे हसण असाच राहू दे
हसण्यात मला या माझं जीवन पाहू दे
तुझ्यात जीव गुंतला हा गुंता असाच राहू दे
गुंत्यात या मला माझं प्रेम पाहू दे
                       -akshay taYde
प्रेमाचे हे रस्ते त्या वरी तुच मला दिसते
नजर वळता क्षणी हळूच गालात हसते
तुझं हे हसण असाच राहू दे
हसण्यात मला या माझं जीवन पाहू दे
तुझ्यात जीव गुंतला हा गुंता असाच राहू दे
गुंत्यात या मला माझं प्रेम पाहू दे
                       -akshay taYde