Nojoto: Largest Storytelling Platform

तिच्या घट्ट मिठीत मी असतांना शब्द माझे घुटमळायाचे

तिच्या घट्ट मिठीत मी असतांना 
शब्द माझे घुटमळायाचे 
सैल होता जरासी मिठी 
तिच्याच श्वासानं ओठी तिच्याच राहायचे ! #ओठांशी
तिच्या घट्ट मिठीत मी असतांना 
शब्द माझे घुटमळायाचे 
सैल होता जरासी मिठी 
तिच्याच श्वासानं ओठी तिच्याच राहायचे ! #ओठांशी