Nojoto: Largest Storytelling Platform

कमीत कमी शब्दांतच व्यक्त झालेलं बरंय कोणासाठी कित

कमीत कमी शब्दांतच व्यक्त झालेलं बरंय 
कोणासाठी कितीही बोललं,कितीही लिहिलं तरी
बोललेलं भूतकाळात आणि लिहिलेलं पान कोरंय ! सारं काही एका वेळे पुरतंच मर्यादित असतं 
मग ते प्रेम असो किव्हा एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं असो,तसं तर माणूस फक्त दगडातला देव टिकवू शकतो कारण एकतर्फी टिकवण्याला अर्थ कधीच नसतो ! 
#प्रेम
#मराठीलेखणी
#yqtai

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator