Nojoto: Largest Storytelling Platform

आज़ आसमंत हा कवेत येऊ पहात पाहे , तुझ्या आठवणींना

आज़ आसमंत हा कवेत येऊ पहात पाहे , 
तुझ्या आठवणींना उजाळा देऊ पहात आहे !! 

आठवते कां तुलाही आपली पहिलीच ती मिठी , 
त्याचं क्षणांना पुन्हा मी नजरेसमोर पहात आहे !! 

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #एमोशन #आठवणी #सखी