Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्याच लेखणीतून साकारलेस नाते बहीण भावाचे........

कीती उपकार मानावे देवा आज तुझ्या नावाचे............ 
कधी रुसवा, तर कधी प्रेम, कधी अबोला तर कधी काळजी....... 
याच प्रेमाच्या धाग्याने गुंफ़लीस तू  ह्या नात्याची  राखी.......
शब्द ही सुचेनात आज मजला व्यक्त होण्यासाठी.....

gaurav deshpande 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण -भाऊ #Rakhi