Nojoto: Largest Storytelling Platform

चूक की बरोबर हे सापेक्ष असतं, अगदी आईन्स्टाईन म्हण

चूक की बरोबर हे सापेक्ष असतं,
अगदी आईन्स्टाईन म्हणतो,
त्या सापेक्ष वादाच्या सिद्धांतासारखं..

एकाला अपेक्षित धरणं, आणि दुसऱ्याची निरपेक्ष भावना..

एकाचे प्रश्न आणि दुसऱ्याची अनुत्तरं..
एकाचा वेळ, दुसऱ्याचा काळ..

एकाची शिस्त, दुसऱ्याला बंधन..
एकाची बडबड तर दुसऱ्याच प्रकटन.

एकाचा hold, दुसऱ्याचा dominance..
एकाचे स्वातंत्र्य, दुसऱ्याचे भोग..

एकाचा विश्वास, दुसऱ्याचा फक्त व्यवहार,
एकाची किंमत, दुसऱ्याच निस्वार्थ..

एकाची परिक्षा, दुसऱ्याची इच्छा.
एकाचा अंत, दुसऱ्याची सुरुवात.
 
       ---#Mantri_says--- #चुक की बरोबर.
चूक की बरोबर हे सापेक्ष असतं,
अगदी आईन्स्टाईन म्हणतो,
त्या सापेक्ष वादाच्या सिद्धांतासारखं..

एकाला अपेक्षित धरणं, आणि दुसऱ्याची निरपेक्ष भावना..

एकाचे प्रश्न आणि दुसऱ्याची अनुत्तरं..
एकाचा वेळ, दुसऱ्याचा काळ..

एकाची शिस्त, दुसऱ्याला बंधन..
एकाची बडबड तर दुसऱ्याच प्रकटन.

एकाचा hold, दुसऱ्याचा dominance..
एकाचे स्वातंत्र्य, दुसऱ्याचे भोग..

एकाचा विश्वास, दुसऱ्याचा फक्त व्यवहार,
एकाची किंमत, दुसऱ्याच निस्वार्थ..

एकाची परिक्षा, दुसऱ्याची इच्छा.
एकाचा अंत, दुसऱ्याची सुरुवात.
 
       ---#Mantri_says--- #चुक की बरोबर.