एखाद्यावर प्रेम करत असताना त्याला भेटण्याची, बोलण्याची तळमळ मनात असावी, सहज, फुकट आणि जास्त मिळालं म्हणून अपचन झाल्यासारखी मळमळ पोटात नसावी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) quote on love