Nojoto: Largest Storytelling Platform

bench बाई!! कशी टिकू शकते!! याचं आश्चर्य नको वाटू

bench बाई!!
कशी टिकू शकते!!
याचं आश्चर्य नको वाटू देऊ;
ती पुरुषी,भुजंगासम सळसळणाऱ्या अहंकारासमोर प्रतिस्पर्धी म्हणुन उभी राहिली 
म्हणजेच माजलेल्या,उन्माद हत्ती च्या सोंडेपर्यंत मुंगी‌ जावी एवढ्या सहजतेने जिंकू ही शकते..
डॉ.दिपाली राठोड

©Dr.Dipali N. Rathod
  #Bench motivation #theworlddoesntunderstand #Women  #power_of_words #peace #princess