Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या संगतीत... उमलते खळी गालावरती पाहुन माझा चे

तुझ्या संगतीत... 
उमलते खळी गालावरती
पाहुन माझा चेहरा तुझ्या नयनात...
पाहुन तेज तुझ्या चेहर्‍यावरचा
जातो दिवस माझा आनंदात...
फुलले हे आयुष्य माझे हर्षाने आणि समाधानाने
पडताच तुझे पाऊल माझ्या जीवनात...
नाही अश्रुंना थारा या अपुल्या छोट्याशा 
सुखी आनंदी जीवनात... 
समजले सत्य मला सुख नाही पैशात, 
वसले आहे ते एकमेकांच्या सहवासात...  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
तुझ्या संगतीत... 
उमलते खळी गालावरती
पाहुन माझा चेहरा तुझ्या नयनात...
पाहुन तेज तुझ्या चेहर्‍यावरचा
जातो दिवस माझा आनंदात...
फुलले हे आयुष्य माझे हर्षाने आणि समाधानाने
पडताच तुझे पाऊल माझ्या जीवनात...
नाही अश्रुंना थारा या अपुल्या छोट्याशा 
सुखी आनंदी जीवनात... 
समजले सत्य मला सुख नाही पैशात, 
वसले आहे ते एकमेकांच्या सहवासात...  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine