Nojoto: Largest Storytelling Platform

जीवन भराचा विश्वास , प्रेम , सदाचार , कुणाबद्दल

जीवन भराचा विश्वास , 
प्रेम , 
सदाचार , 
कुणाबद्दल छान बोलण त्याच्याशी छान वागणे ,
कुणी वाईट बोलत असेल तर ऐकून घेणे 
सर्वांना वेळ देण ....... 
महाग आहे खुप महाग आहे , 
काही लोक स्वस्थ करून टाकतात.....  महाग आहे....
#yqbaba #yqdidi #yqquotes #yqtales #yqmarathi #yqtaai #yqprem #sadachar