Nojoto: Largest Storytelling Platform

आधी तुम्ही सुरू करा मग ते बोलतील , माय मराठी चा ज

आधी तुम्ही सुरू करा मग 
ते बोलतील ,
माय मराठी चा जयजयकार करतील .
आपुलकी च्या बोलीभाषेला
आपोआपच होकार देतील .
मातृ भाषेचा स्वीकार च करतील
परप्रांतीय प्रोत्साहित होतील 
इथलं आहे ते आत्मसात करतील ,
मगच 
माय मराठी चा जयजयकार करतील .
आधी तुम्ही सुरू करा , मग ते बोलतील .


स्वप्नकवी🔥✒️


#मराठीभाषा दिन 
#मातृभाषा 
#जय महाराष्ट्र

©Swapnil Suresh Bhovad #standout
आधी तुम्ही सुरू करा मग 
ते बोलतील ,
माय मराठी चा जयजयकार करतील .
आपुलकी च्या बोलीभाषेला
आपोआपच होकार देतील .
मातृ भाषेचा स्वीकार च करतील
परप्रांतीय प्रोत्साहित होतील 
इथलं आहे ते आत्मसात करतील ,
मगच 
माय मराठी चा जयजयकार करतील .
आधी तुम्ही सुरू करा , मग ते बोलतील .


स्वप्नकवी🔥✒️


#मराठीभाषा दिन 
#मातृभाषा 
#जय महाराष्ट्र

©Swapnil Suresh Bhovad #standout