*सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!* *इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!* *आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल...पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे..!!!* Dhirajkumar khandagale #Morning #Night #daily #nice #work #marathi #Good #inspiration #motivation