Nojoto: Largest Storytelling Platform

कोरोनाने सख्या लावली आपल्या रोमान्स ची वाट तुझ्या

कोरोनाने सख्या लावली 
आपल्या रोमान्स ची वाट
तुझ्या भेटण्याची बघावे लागती वाट ।।

लॉक डाउन पडल्यावर तर मात्र होती फजिती
त्यात रात्रीची लागलेली असते संचारबंदी ।।
तुला भेटायला यायला फाडावी लागते मग पावती ।।

इतकं सगळं विघ्न पार करून येते तुझ्याजवळी
तिथेही मास्क आणि सॅनिटायझर वापरावं लागी ।।
ह्यातच अर्धी रात्र निघून जाती ।।

थोडं बोलावं म्हणते तर सोशल डिस्टनसिंग च येते भान
मग बसावं लागत दोघांनाही लांब - लांब ।।
रात्र ही अशीच सरते, बघण्यात आणि हात धुण्यात
तरसते मी मग तुझ्या मिठीत येण्या ।।
                        -©✍️ पूजा डोमाळे (राणू)

 #कोरोनाकविता #दुखणं #विरह #कोरोना_काव्य #मराठीकविता

poojashyammore5208

pooja d

New Creator