Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाची अशी असते का लढाई, नकोशी वाटते उंच स्तरावर

जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी कुठे कसल्या अवस्थेत मिळेल, 
ललाटी काय कुणाच्या लिहिले कसे कळेल।। 

सदाचार अंगिकारले म्हणजे सर्व जाहले, 
असे कदापी नाही वाळवीनेही ते पोखरले।। 

रहस्य अस्तित्व हेच खरे जीवनाचे तत्त्व, 
जरी स्वप्न ते भंगले तेव्हाच येते महत्त्व।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी कुठे कसल्या अवस्थेत मिळेल, 
ललाटी काय कुणाच्या लिहिले कसे कळेल।।
जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी कुठे कसल्या अवस्थेत मिळेल, 
ललाटी काय कुणाच्या लिहिले कसे कळेल।। 

सदाचार अंगिकारले म्हणजे सर्व जाहले, 
असे कदापी नाही वाळवीनेही ते पोखरले।। 

रहस्य अस्तित्व हेच खरे जीवनाचे तत्त्व, 
जरी स्वप्न ते भंगले तेव्हाच येते महत्त्व।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी कुठे कसल्या अवस्थेत मिळेल, 
ललाटी काय कुणाच्या लिहिले कसे कळेल।।