Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा सारं जग म्हणत असतं, पराभव मान्य कर; तेव्ह

जेव्हा सारं जग म्हणत असतं, 
पराभव मान्य कर; 
तेव्हा आशेची झुळुक 
अलगद कानात सांगते, 
पुन्हा एकदा प्रयत्न कर!
   चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा. 
चुकलात जरी, 
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल!

©Devanand Jadhav #romanticstory  #shayari  #शायरी #कविता #poem  #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathI