जीव तु माझा, श्वास तु माझा पण 'मिरेच्या' कणाकणात भिनलेला कृष्ण तीचा विरहीणी ती, निरपेक्ष ती तिला ध्यास फक्त भक्तीचा Open for collab ... असेल वाटत लिहावं या "मीराश्याम"प्रेमावर तर collab nakki करा... #collabwithme #तुषारकदम #राधे_कृष्णा #मीरा_का_श्याम #बासरीप्रेमाची #yqbaba #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Er.Tushar Kadam Patil✔