Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या ओठी माझे हास्य असावे माझ्या डोळ्यात तुझे अश

 तुझ्या ओठी माझे
हास्य असावे
माझ्या डोळ्यात
तुझे अश्रु असावे..!
सुखा मध्ये एकरुप व्हावे,
दु:खा मध्ये एकजीव व्हावे.!
जीवनात विसाव्याचे
दोन क्षण असावे,
 तुझ्या ओठी माझे
हास्य असावे
माझ्या डोळ्यात
तुझे अश्रु असावे..!
सुखा मध्ये एकरुप व्हावे,
दु:खा मध्ये एकजीव व्हावे.!
जीवनात विसाव्याचे
दोन क्षण असावे,
sandyjournalist7382

sandy

New Creator