Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणजे अंतरातम्यातून आलेली एक साद प्रेम म्ह

प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ होते 
समजून घेतल्यावर एकमेकांना
  प्रेम ही मग सुदृढ होते

जपावं लागतं प्रेमात तिला 
अलगद गुलाबाच्या फुलासारखे
रुसवा काढून तिचा समजावावे लागते
मिठीत घेऊन लहान मुलासारखे

कधी ती अवखळ 
कधी ती अल्लड होते
कधी धीरगंभीर होऊन
विषय कुठल्या कुठे नेते
 
राग येतो मला ही कधी कधी
तेव्हा ती हसून जपते मला 
ती आहे म्हणून अस्तित्व माझं 
 कळते माझे सारे  अंतर्मन तिला #प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ होते 
समजून घेतल्यावर एकमेकांना
प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ होते 
समजून घेतल्यावर एकमेकांना
  प्रेम ही मग सुदृढ होते

जपावं लागतं प्रेमात तिला 
अलगद गुलाबाच्या फुलासारखे
रुसवा काढून तिचा समजावावे लागते
मिठीत घेऊन लहान मुलासारखे

कधी ती अवखळ 
कधी ती अल्लड होते
कधी धीरगंभीर होऊन
विषय कुठल्या कुठे नेते
 
राग येतो मला ही कधी कधी
तेव्हा ती हसून जपते मला 
ती आहे म्हणून अस्तित्व माझं 
 कळते माझे सारे  अंतर्मन तिला #प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ होते 
समजून घेतल्यावर एकमेकांना

#प्रेम म्हणजे अंतरातम्यातून आलेली एक साद प्रेम म्हणजे जरासे हसू जराश्या वादातून खूप सारा संवाद एकमेकांची मन जुळल्यावर नातं किती दृढ होते समजून घेतल्यावर एकमेकांना