Nojoto: Largest Storytelling Platform

तीझं लक्ष नसताना, माझं लक्ष असताना ....! माझं लक्

तीझं लक्ष नसताना,
माझं लक्ष असताना ....!

माझं लक्ष नसताना,
तीझं लक्ष असताना ....!

सुरु होता लपंडाव,
एकमेकांचे होत असताना ....!

मयुरमेश
२९-०७-२०१९
तीझं लक्ष नसताना,
माझं लक्ष असताना ....!

माझं लक्ष नसताना,
तीझं लक्ष असताना ....!

सुरु होता लपंडाव,
एकमेकांचे होत असताना ....!

मयुरमेश
२९-०७-२०१९
mayurlangi7821

Mayur Langi

New Creator