Nojoto: Largest Storytelling Platform

❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका

 ❤️✍️  हुरहुर

आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा खायला उठत होता आणि त्यात भरीसभर म्हणजे तो, सकाळचे दहा वाजले पण अजूनही ऑनलाइन दिसत नव्हता. किती वेळा मेसेंजर चेक केलं तरी देखील 3 hours ago या पलीकडे काही दिसत नव्हतं. त्याच्या नसण्याने तीच कुठे लक्षही लागत नव्हतं. उगाचच स्क्रीन वर खाली केली जात होती. दोन मिनिटं पूर्ण होत नाही की पुन्हा मेसेंजर ओपन करावंसं वाटत होतं. वेडीच असते ना आशा. उगीच इकडच्या तिकडच्या ग्

sandyjournalist7382

sandy

New Creator

❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा खायला उठत होता आणि त्यात भरीसभर म्हणजे तो, सकाळचे दहा वाजले पण अजूनही ऑनलाइन दिसत नव्हता. किती वेळा मेसेंजर चेक केलं तरी देखील 3 hours ago या पलीकडे काही दिसत नव्हतं. त्याच्या नसण्याने तीच कुठे लक्षही लागत नव्हतं. उगाचच स्क्रीन वर खाली केली जात होती. दोन मिनिटं पूर्ण होत नाही की पुन्हा मेसेंजर ओपन करावंसं वाटत होतं. वेडीच असते ना आशा. उगीच इकडच्या तिकडच्या ग् #nojotophoto