Nojoto: Largest Storytelling Platform

सर्व मनातल्या भावना , शब्दांत तर व्यक्त होत नाही,


सर्व मनातल्या भावना ,
शब्दांत तर व्यक्त होत नाही,
कधी डोळ्याने केलेली तीची ती खुण,
माझ्याशी बोलुन जाई ,
अशीच ही ह्रदयांची नाती,
नेहमी टिकून अन् जपून राही,
हेचं का ते ?
ज्याला प्रेम म्हणतात काही . . .

     love last , love forevere

सर्व मनातल्या भावना ,
शब्दांत तर व्यक्त होत नाही,
कधी डोळ्याने केलेली तीची ती खुण,
माझ्याशी बोलुन जाई ,
अशीच ही ह्रदयांची नाती,
नेहमी टिकून अन् जपून राही,
हेचं का ते ?
ज्याला प्रेम म्हणतात काही . . .

     love last , love forevere

love last , love forevere #Photography