हसतेस एवढी छान की हसत राहायला शिकविलास तू बोलतेस एव्हढी छान की बोलत राहायला शिकविलस तू लाजतेस एव्हढी छान की मला आवडायला लागलीस तू जीव एवढा लावलास की प्रेम करायला लावलेस तू.......... एक स्वप्नवेडा(PK)