Nojoto: Largest Storytelling Platform

पैशापुढ़ मानसाची... का दिली भुक देवा लालसेची पोट

पैशापुढ़ मानसाची...

का दिली भुक देवा
लालसेची पोटी।
पैशापुढ़ मनसाची। नाती झाली खोटी। पैशापुढ़ मानसाची।...

कुनाचे सगे आप्त,
सोयरे कुनाचे।
रूंदावल्या वाटेवरती,
बांधल्या मनाचे।
तुझीच परीक्षा। तुझीच कसौटी। पैशापुढ़ मानसाची।...

जीव घेती आपलाच, 
आपलीच नाती।
मोहाचिये हाती का र,
बेईमान माती।
आपूल्याच शीरी आज। आपुलिच काठी। पैशापुढ़ मानसाची।...

कविराज।
8698845253 पैशापुढ़ मनसाची , नाती झाली खोटी.... 8698845253  Indeevar Joshi Divya Joshi Savita Veer Shailja S Aditi Joshi