Nojoto: Largest Storytelling Platform

नऊ महिने तिने | खुप यातना सोसल्या || चाहूल होती

नऊ महिने तिने  |
खुप यातना सोसल्या  ||
चाहूल होती नवी तिला माझ्या |
पहिल्या भेटीची   ||

                       आईचा स्पर्श पहिला माझ्यासाठी|
                       ठरली उत्तम भेट माझी  ||
                       ममतेने  वाढवले तिने मला माझ्या |
                    आयुष्यात स्थान तिचे पहिले माझ्या ||

आई बाबांचा मायेने वाढली|
 तेच माझी सावली  ||
माझ्या ह्रदयात तुम्हालाच मान |
 तुमच्या मुळेच मला जगात स्थान||
_ ✍️Shital K. Guj@r✍️
                                 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.
नऊ महिने तिने  |
खुप यातना सोसल्या  ||
चाहूल होती नवी तिला माझ्या |
पहिल्या भेटीची   ||

                       आईचा स्पर्श पहिला माझ्यासाठी|
                       ठरली उत्तम भेट माझी  ||
                       ममतेने  वाढवले तिने मला माझ्या |
                    आयुष्यात स्थान तिचे पहिले माझ्या ||

आई बाबांचा मायेने वाढली|
 तेच माझी सावली  ||
माझ्या ह्रदयात तुम्हालाच मान |
 तुमच्या मुळेच मला जगात स्थान||
_ ✍️Shital K. Guj@r✍️
                                 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai