Nojoto: Largest Storytelling Platform

मानसने जर कुठल्या एखाद्या पडित जमिनिवर् झाड़ लावल्

मानसने जर कुठल्या एखाद्या पडित जमिनिवर् झाड़ लावल् त्या झाडाला लहनाच मोठ केल
त्यामागे सुद्धा माणसाचा स्वार्थ लप्लेला असतो
त्याला त्या झाडांची फळे 
त्यालच भेटाव अस त्याला वाटत
आनी जर समझा कुणी ते फळ घेतली तर तो त्या झाडाला लहनाच मोठे करण्यासाठी त्याने घेतलेली काळजी तो विसरतो
आणि झाडाला तोडून टlकतो selfish nature

gajananmule7790

Gajanan Mule

New Creator