Nojoto: Largest Storytelling Platform

एक अनामिक भिती वाटते मज कधीतरी, जाशील सोडूनी तू मज

एक अनामिक भिती वाटते मज कधीतरी,
जाशील सोडूनी तू मज अशीच आर्ध्यावरी...
तरीही प्रेम राहील असेच माझे तुझ्यावरी...
राहीन एकबानी एकवचनी आपल्या प्रेमाशी  मी तरी...
💔💔💔💔💔


- अक्षय - LotalLove
एक अनामिक भिती वाटते मज कधीतरी,
जाशील सोडूनी तू मज अशीच आर्ध्यावरी...
तरीही प्रेम राहील असेच माझे तुझ्यावरी...
राहीन एकबानी एकवचनी आपल्या प्रेमाशी  मी तरी...
💔💔💔💔💔


- अक्षय - LotalLove
rohinikadam9296

Rohini kadam

New Creator