Nojoto: Largest Storytelling Platform

.. .. सोन चाफा तो पिवळा नाग चाफा ही बहरला अनंत ही

..
.. सोन चाफा तो पिवळा
नाग चाफा ही बहरला
अनंत ही डोकावे पहा
फेर धरे गार वारा

माझे अंगण शिंम्पिले
पारिजात सवे दरवळे
नभी टिप्पूर चांदणे
..
.. सोन चाफा तो पिवळा
नाग चाफा ही बहरला
अनंत ही डोकावे पहा
फेर धरे गार वारा

माझे अंगण शिंम्पिले
पारिजात सवे दरवळे
नभी टिप्पूर चांदणे
seemapurandare2087

_suruchi_

New Creator