Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द माझे कधीकधी चार ओळीत हसतात दुःख असते प्यालेले

शब्द माझे कधीकधी
चार ओळीत हसतात
दुःख असते प्यालेले
लोक चारोळी म्हणतात

. .सुरजकुमारी

©surajkumaregoswami  शिकवण जीवन प्रवास माझे विचार गर्ल्स ॲटिट्यूड कोट्स
शब्द माझे कधीकधी
चार ओळीत हसतात
दुःख असते प्यालेले
लोक चारोळी म्हणतात

. .सुरजकुमारी

©surajkumaregoswami  शिकवण जीवन प्रवास माझे विचार गर्ल्स ॲटिट्यूड कोट्स