Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या समोर अडचणी पण येतील, अपयश पण येईल, पण मी प्

आपल्या समोर अडचणी पण येतील,
अपयश पण येईल, पण मी प्रयत्न करणं सोडणार नाही
कारण वेळ सुद्धा प्रयत्नासमोर झुकते,
तेव्हाच यशाची गोष्ट लिहली जाते.
 ( वेळ सर्वाचीच येते मात्र जिद्द आणि परिश्रम करण्याची ताकद असली पाहिजे)

©madhukar nimbare #hills  prashu pandey Dhyaan mira  mansi sahu pooja roy kittu❤