Nojoto: Largest Storytelling Platform

ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा

 ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏
*||एक रूम आई साठी||*

*साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले, त्याला रिसीट सही करून दिली. कोणाचे आहे रे कुरिअर, अंजली माझ्या पत्नीने हॉल मध्ये येत विचारले. बघतो. म्हणून कुरिअर उघडले. आत एक पॅक केलेला मोबाईल आणि 3 पानी एक पत्र. 
अरे ! हा तुझ्या आईचा मोबाईल आहे. इकडे कसा ? आणि पत्र कोणाचे आहे ?
मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले. अगं ! आईचे पत्र आहे. मग वाच ना ! बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्या सारखा. वा

sandyjournalist7382

sandy

New Creator

ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏 *||एक रूम आई साठी||* *साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले, त्याला रिसीट सही करून दिली. कोणाचे आहे रे कुरिअर, अंजली माझ्या पत्नीने हॉल मध्ये येत विचारले. बघतो. म्हणून कुरिअर उघडले. आत एक पॅक केलेला मोबाईल आणि 3 पानी एक पत्र. अरे ! हा तुझ्या आईचा मोबाईल आहे. इकडे कसा ? आणि पत्र कोणाचे आहे ? मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले. अगं ! आईचे पत्र आहे. मग वाच ना ! बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्या सारखा. वा #story #nojotophoto