*व्हॅलेंटाईन डे - प्रेमाचा दिवस* समजून घे मला तू, दे ना मला पहिल्यासारखी साथ... तुझ्याशिवाय ह्रुदयात कोणी नाही माझ्या, घे ना तुझ्या हातात माझा हाथ... मिठीत घेऊन मला तु,प्रेमाने फिरव ना हाथ डोक्यावरून, विसरून सर्व टेन्शन , फक्त प्रेम दे ना मला भरभरुन... नाही मागनार मी दुसर काही, फक्त हव आहे तुझ प्रेम आणि थोडा सन्मान ... खुप खचली आहे रे मी पण, फक्त तूच आहे ज्याच्यासाठी, आहे माझ्या शरीरात प्राण सोडून सर्व वाईट गोष्टी,थोडा वेळ तू काढ माझ्यासाठी.. परत दे मला माझा नील, ज्याच्या हृदयात प्रेम होते फक्त माझ्यासाठी.. प्रेमाचा दिवस 1 नसतो, कारण प्रेम हे शब्दात मांडता येणार नाही, तरी आज या प्रेमाच्या दिवशी सांगते तुला, खरंच मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही.. Happy valentine's day ©Priyanka Jaiswal #प्रेमाचा दिवस