Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात एक तरी मित्र असावा ,जो सांगेल की घाबरू नक

आयुष्यात एक तरी मित्र असावा ,जो सांगेल की घाबरू नको आहे मी , तूझ्या सुखदुःखात आहे मी दिसत जरी नसलो तरी माझी सावली मात्र असेल जी तुझ्या सुखात पण असेल आणि दुखत पण असेल आणि तुझ्या आयुष्यात प्रकाश येतं असेल तर वेळ पडली तर  सावली काढून पण टाकेल ....

©Vaibhav Borade friends#love# jiv# kalij

#Love