Nojoto: Largest Storytelling Platform

क्षणभर आठवणी साठवलेल्या क्षणांच्या काही सुखद काही

क्षणभर आठवणी साठवलेल्या क्षणांच्या
काही सुखद काही दुःखद
काही आठवणी न कळत चेहऱ्यावर हस्य आणतात
तर काही आठवणी डोळे ओले करतात
आशा या आठवणी क्षणभर भूतकाळात घेऊन जातात
जगलेले क्षण पुन्हा नव्याने जगवतात.................... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षणभर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.
क्षणभर आठवणी साठवलेल्या क्षणांच्या
काही सुखद काही दुःखद
काही आठवणी न कळत चेहऱ्यावर हस्य आणतात
तर काही आठवणी डोळे ओले करतात
आशा या आठवणी क्षणभर भूतकाळात घेऊन जातात
जगलेले क्षण पुन्हा नव्याने जगवतात.................... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षणभर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.
vaishali6734

vaishali

New Creator