Nojoto: Largest Storytelling Platform

तुला वगळुन पडायला लागलीयेत स्वप्नं तुला वगळुन सुखी

तुला वगळुन
पडायला लागलीयेत स्वप्नं
तुला वगळुन सुखीये
माझ जगणं
हे तुला वगळणं
बरळण्या इतक सोप
कधीच नव्हतं
त्यासाठी मी 
पुन्हा उगाळुन
कित्येकदा जाळून
काढलय हे आयुष्य...

- चैतन्य #chaitanya
तुला वगळुन
पडायला लागलीयेत स्वप्नं
तुला वगळुन सुखीये
माझ जगणं
हे तुला वगळणं
बरळण्या इतक सोप
कधीच नव्हतं
त्यासाठी मी 
पुन्हा उगाळुन
कित्येकदा जाळून
काढलय हे आयुष्य...

- चैतन्य #chaitanya