Nojoto: Largest Storytelling Platform

सहजपणे...... सोसले ऐवढे आधात जीवाने की जीवन सारे

सहजपणे......

सोसले ऐवढे आधात जीवाने
की जीवन सारे उदाहरण बनले !
जगलो असा ऐवढा सहजपणे की,
संकटेही मग सहज साधारण बनले!.

...महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ
सहजपणे......

सोसले ऐवढे आधात जीवाने
की जीवन सारे उदाहरण बनले !
जगलो असा ऐवढा सहजपणे की,
संकटेही मग सहज साधारण बनले!.

...महेश अडगुलवार(राधेय)
9421474441 यवतमाळ