Nojoto: Largest Storytelling Platform

आज आहेस माझा सख्या तर क्षण क्षण जगून घे उद्या हो

आज आहेस माझा सख्या तर 
क्षण क्षण जगून घे 
उद्या होशील कोणाचा जर,
आठवणीत सारे प्रेम ओवून घे ! 

करशील प्रेम अफाट 
तसे स्वतःवर करून घे 
उद्या येईल वेळ परकी जर 
एकटं जगायचं स्वतःलाच दाखवून दे !

प्रेम कर तू ,ते मिळावं म्हणूनच ना
असं प्रेमरंगात आज तू रंगव
घे मिठीत घट्ट असं श्वास एक होऊन 
शेवटचं मला सख्या प्रेम आज दाखव !
 #शेवटपर्यंत
आज आहेस माझा सख्या तर 
क्षण क्षण जगून घे 
उद्या होशील कोणाचा जर,
आठवणीत सारे प्रेम ओवून घे ! 

करशील प्रेम अफाट 
तसे स्वतःवर करून घे 
उद्या येईल वेळ परकी जर 
एकटं जगायचं स्वतःलाच दाखवून दे !

प्रेम कर तू ,ते मिळावं म्हणूनच ना
असं प्रेमरंगात आज तू रंगव
घे मिठीत घट्ट असं श्वास एक होऊन 
शेवटचं मला सख्या प्रेम आज दाखव !
 #शेवटपर्यंत
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator