एखाद्या पुरूषाची सहन शक्ती ही स्त्रीच्या सहनशक्ती पेक्षा अधिक समुद्रा सारखी अफाट पसरलेली असते..वर वर शांतता अन मध्ये खोलवर दडलेला हुंदक्याचा न गवसनारा तळ असतो.. शशी #मराठीस्टेसस #मराठीलेखणी #कविता