माझ्या ही जीवनात असा क्षण आलेला आहे जिथे जगावसे वाटत नाही काय करु मना सारखे काही घडतच नाही देव सांगतो आई वडिलांना सुखी ठेवायला आणि जग सांगत सुखी राहण्यासाठी पैसे कमवायला हया दोन्ही गोष्टी मी काही करु शकत नाही नोकरी असुन देखील मी काही कमऊ शकत नाही मंथली टारगेट ( Monthly Target ) काही माझे पुर्ण होतच नाही आणि पगार काही मला मिळतच नाही सुखी असण्याचे चहर्यावर आव आणावे लागतो मनात नसेल तरी देवाच्या जगात जगाव लगातो काय कराव काही कळतच नाही देव सुधा हळूच काही सांगतच नाही दुसर्यांना ज्ञान देणारा मी आता स्वताला काही समजाऊ शकत नाही जीव देण्याशिवाय मला दुसरा काही परियाय दिसतच नाही milind guddnattikar (sutar) ©Mili #wanttodie