Nojoto: Largest Storytelling Platform

जगात प्रेम आहे भरपुर प्रेम आहे ते फक्त मिळवण्याची

जगात प्रेम आहे
भरपुर प्रेम आहे
ते फक्त मिळवण्याची 
आपली धमक पाहिजे
आपल खरं प्रेम 
जिथे असत ना
तिथे ते आपली 
वाट पाहत असतं
मला पुन्हा प्रेम करायचय
आणि यावेळी ते जिंकायचय
खरं प्रेम फक्त 
मने जुळल्याने होतं
असे थोडी आहे
ऐकमेकांना न पाहता 
सुध्दा खरं प्रेम होतं
Happy Valentine's 
Day Jaan❤😘
#uwots #happy_valentines_day #uwots #SharmilaSdiary #sharmilas_Valentinedayspecialpoem #mypoetry_mypassion #lovepoetry
जगात प्रेम आहे
भरपुर प्रेम आहे
ते फक्त मिळवण्याची 
आपली धमक पाहिजे
आपल खरं प्रेम 
जिथे असत ना
तिथे ते आपली 
वाट पाहत असतं
मला पुन्हा प्रेम करायचय
आणि यावेळी ते जिंकायचय
खरं प्रेम फक्त 
मने जुळल्याने होतं
असे थोडी आहे
ऐकमेकांना न पाहता 
सुध्दा खरं प्रेम होतं
Happy Valentine's 
Day Jaan❤😘
#uwots #happy_valentines_day #uwots #SharmilaSdiary #sharmilas_Valentinedayspecialpoem #mypoetry_mypassion #lovepoetry