Nojoto: Largest Storytelling Platform

शिक्षणाचा नुसता बाजार दिवसेंदिवस वाढत आहे | कोण

शिक्षणाचा नुसता बाजार  दिवसेंदिवस वाढत आहे |
कोणी विचार करताना मात्र दिसत नाही आहे ||

पैसा झाला आहे शिक्षणाचा बाजारात मोठा |
आदरयुक्त ,भीतीयुक्त शिक्षणाचा संपला साठा ||

लाखो पैसे खर्च करून प्रवेशासाठी गोंधळ |
संपवा आता हा खोटा नाटा गोंधळ||

गरीबांचे लेकरूची गुणवत्ता असून प्रवेश नाही |
गुणवत्तेला शिक्षणाचा बाजारात किंमत राहिली नाही||

परिस्थितीमुळे ऑनलाइन शिक्षण काही विद्यार्थ्यांना घेताच आले नाही |
 ज्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले ते सांगतात आम्हाला काही समजलेच नाही ||

शिक्षकांची यात काही चूक नाही, सर्व शिक्षण पद्धतीची चूक आहे |
विद्यार्थी ऑनलाइन शिकतच नाही, त्यांना कला जोपासण्याची संधी मिळत नाही ||
-✍️Shital K. Gujar✍️

 👉 वैयक्तिक रित्या कोणालाही उद्देशून बोललेली नाही आहे .
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.