चीन- अमेरिका-जपान, आता गाठला भारत. माहीत नाही आता, केव्हा जाईल परत. कोरोना, कोरोना, कोरोना, सगळीकडे अहाकार. सांभाळून राहा मित्रांनो, कधीपण करेल वार. 😷😷😷 Harsh #कोरोना व्हायरस