Nojoto: Largest Storytelling Platform

विचारांना डुलकी लागली की मन थाऱ्यावर येतं... विचार

विचारांना डुलकी लागली
की मन थाऱ्यावर येतं...
विचारांचं एकमत नाही झालं
की खुळे झाल्यासारखं होतं...
--प्रेरणा #yqtaai #वेड #marathiquotes #marathikavita
विचारांना डुलकी लागली
की मन थाऱ्यावर येतं...
विचारांचं एकमत नाही झालं
की खुळे झाल्यासारखं होतं...
--प्रेरणा #yqtaai #वेड #marathiquotes #marathikavita

yqtaai वेड marathiquotes marathikavita