प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकतरी, सुंदर आणि निरागस वाटणारा चेहरा असतो, ज्या चेहऱ्यावर त्याला प्रेम होतो, त्या चेहऱ्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नाही.. उठता, बसता, झोपता तोच चेहरा नजरेत असतो. प्रीत चेहरा