Nojoto: Largest Storytelling Platform

आसुओंसे हम हमे भिगोएं क्यूँ? ईतनासाही गम हमारा सजा

आसुओंसे हम हमे भिगोएं क्यूँ?
ईतनासाही गम हमारा सजाएं क्यूँ?
लगी है आग यहां सारी दिशाओंमें
एकलौती आग हमारी हम बुझाएं क्यूँ?

-translated from Suresh Bhat आसवांनी मी मला भिजवू कशाला
एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?...

लागले वणवे इथे दाही दिशांना?...
एक माझी आग मी उजवु कशाला?...

मी उन्हाचा सोबती घामेजलेला?..
चंद्रमा प्राणात मी रुजवु कशाला?..
आसुओंसे हम हमे भिगोएं क्यूँ?
ईतनासाही गम हमारा सजाएं क्यूँ?
लगी है आग यहां सारी दिशाओंमें
एकलौती आग हमारी हम बुझाएं क्यूँ?

-translated from Suresh Bhat आसवांनी मी मला भिजवू कशाला
एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?...

लागले वणवे इथे दाही दिशांना?...
एक माझी आग मी उजवु कशाला?...

मी उन्हाचा सोबती घामेजलेला?..
चंद्रमा प्राणात मी रुजवु कशाला?..
mihiragashe1067

Mihir Agashe

New Creator

आसवांनी मी मला भिजवू कशाला एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?... लागले वणवे इथे दाही दिशांना?... एक माझी आग मी उजवु कशाला?... मी उन्हाचा सोबती घामेजलेला?.. चंद्रमा प्राणात मी रुजवु कशाला?..