Nojoto: Largest Storytelling Platform

देह मातीचा मातीलाच होई अर्पण.. जगुन घ्यावे तत्पश्च

देह मातीचा मातीलाच
होई अर्पण..
जगुन घ्यावे तत्पश्चात
असावे जगण्यात समर्पण
माझे माझे म्हणता काही
नुरे आपुले...
सर्वांसाठी जगला त्याचे
किमान नाव उरले... 
रुंदावत जाव्यात
आपणच आखलेल्या कक्षा.... 
सामाऊन घ्यावे सर्वांना
नसावी कोणाची उपेक्षा...
कृतीत ज्याच्या उतरला
भाव समर्पणाचा...
डंका वाजला जगी
त्याच्याच कर्तृत्वाचा... — % & जिवन है मिट्टी होगा मिट्टी को अर्पण 
उससे पहले जी लो जिंदगी 
जीने में हो समर्पण 
मेरा मेरा कहते हो कुछ भी मेरा नही रहता
जो जिता है दुसरों के लिए 
उसका कम से कम नाम तो रहता
खुदकी बनाई कक्षाओं को खुद ही बढ़ाओ
समा जाये सब उसमे ऐसी कक्षा बनाओ
देह मातीचा मातीलाच
होई अर्पण..
जगुन घ्यावे तत्पश्चात
असावे जगण्यात समर्पण
माझे माझे म्हणता काही
नुरे आपुले...
सर्वांसाठी जगला त्याचे
किमान नाव उरले... 
रुंदावत जाव्यात
आपणच आखलेल्या कक्षा.... 
सामाऊन घ्यावे सर्वांना
नसावी कोणाची उपेक्षा...
कृतीत ज्याच्या उतरला
भाव समर्पणाचा...
डंका वाजला जगी
त्याच्याच कर्तृत्वाचा... — % & जिवन है मिट्टी होगा मिट्टी को अर्पण 
उससे पहले जी लो जिंदगी 
जीने में हो समर्पण 
मेरा मेरा कहते हो कुछ भी मेरा नही रहता
जो जिता है दुसरों के लिए 
उसका कम से कम नाम तो रहता
खुदकी बनाई कक्षाओं को खुद ही बढ़ाओ
समा जाये सब उसमे ऐसी कक्षा बनाओ
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator