Nojoto: Largest Storytelling Platform

#छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #व

 #छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आहेत....!
********************************************
छत्रपतींच्या गादीचे वारस सहजतेने केवळ फक्त जन्माने होता येत..????
परंतु रयतेचा आत्मा म्हणजे स्वराज्य हा वैचारिक वारसा संभाळणे हे मृत्युंजयी व अग्निदिव्यातील जगणं असतं..! हे मरना परीस भयंकर जगन...! कर्म योद्धा...!!!!

 निर्जन स्थळी व अज्ञात अशी छ. शिवाजी महाराजांचे रायगडावरील समाधी ही महात्मा फुले यांनी स्वतः शोधली या समाधीला स्वच्छता व बांधकाम करून समाजात प्रकाशित केली व प्रेरणेचे हे अग्निकुंड प्रज्वलित व जिर्णोध्दारीत केलं. महात्मा फुले यांनी लिहिलेला शिवछत्रपतीचा सविस्तर पोवाडा इतकं सत्य व सत्व सार आहे.की तराजूच्या एका पारड्यात सारी चरित्र व दुसऱ्या पारड्यात फुले यांचा पोवाडा ठेवावा...! 

महात्मा फुले यांनी रायगडाला ना जागा घेतली ना वाडा रायगडावर बांधला. ना पुस्तके नाट्य व महानाट्य करून शिवाजीचा धंदा केला नाही. शिवाजीच्या नावाने राजकीय पक्ष, पार्ट्या, संघ, संघटना, प्रतिष्ठान चालवून अनंत, स्वत:च्या पिढ्यांची ना सोय केली.

sandyjournalist7382

sandy

New Creator