Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणावे तर प्रेम नाही मित्रत्वाला या तोड ना

प्रेम म्हणावे तर प्रेम नाही
 मित्रत्वाला या तोड नाही 
 रेशमि या धाग्यांमध्ये 
जणू रंगीत मोती गुंफलेले
 मैत्रीचे हे बंध वेगळे....
प्रेम म्हणावे तर प्रेम नाही
 मित्रत्वाला या तोड नाही 
 रेशमि या धाग्यांमध्ये 
जणू रंगीत मोती गुंफलेले
 मैत्रीचे हे बंध वेगळे....